Home Maharashtra रायगड वाशी हवेली, तालुका तळा, मच्छिमार सोसायटी चे उदघाटन -प्रवीण तांडेल

वाशी हवेली, तालुका तळा, मच्छिमार सोसायटी चे उदघाटन -प्रवीण तांडेल

0
वाशी हवेली, तालुका तळा, मच्छिमार सोसायटी चे उदघाटन -प्रवीण तांडेल

अलिबाग प्रतिनिधी रॉजर:- आई काळकाई मच्छीमार सहकारी सोसायटी वाशी हवेली, तालुका तळा, या नवीन मच्छिमार सोसायटीचे उदघाटन तरुण धडाडीचे नेते प्रवीण तांडेल अलिबाग याच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी ज्ञानदेव तांडेल, तेरा गाव संघटनेचे विद्यमान अध्यक्ष व चेअरमन माजी सरपंच , जगन्नाथन तांडेल सरपंच वाशी हवेली नाखवा संघ, पंच कमिटी, आणी ग्रामस्थ वाशी हवेली तसेच रायगड जिल्हा कोळी समाज संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ऍड.सुशील बुंदके, रायगड पोलीस पोलीस  सचिन खैरनार, मेघनाथ सारंग,अलिबाग,संतोष तांडेल,अलिबाग रवींद्र नाखवा आदी मान्यवर सोसायटीचे सभासद पदाधिकारी महिलावर्ग आदी मोठया संख्येने उपस्थित होते *.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠