Home Politics <em>कुरुळ रासाणी दत्तमंदिर टेकडी पायऱ्यांचा लोकार्पण सोहळा कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभहस्ते संपन्न</em>

कुरुळ रासाणी दत्तमंदिर टेकडी पायऱ्यांचा लोकार्पण सोहळा कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभहस्ते संपन्न

0
<em>कुरुळ रासाणी दत्तमंदिर टेकडी पायऱ्यांचा लोकार्पण सोहळा कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभहस्ते संपन्न</em>


अलिबाग प्रतिनिधी राजेश बाष्टे:- अलिबाग तालुक्यातील दत्त मंदिर रसाणी टेकडी कुरुळ, वेश्वी, वाडगाव, बेलकडे येथील पायऱ्यांचा लोकार्पण सोहळा मा. आमदार महेंद्रशेठ दळवीयांच्या हस्ते करण्यात आला.दत्त भाविकांसाठी दत्त मंदिर परिसर सुशोभिकरण व रस्त्याचे नूतनीकरण केले. दत्त मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांची योग्य व्यवस्था व्हावी म्हणून

रस्त्याचे सुशोभिकरण करण्यात आले.
दत्त मंदिर रसाणी टेकडी कुरुळ, वेश्वी, वाडगाव, बेलकडे येथील पायऱ्यांचा लोकार्पण सोहळा प्रसंगी मा.आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या सोबत ट्रस्टी चे अध्यक्ष ऋषिकांत भगत, द्वारकानाथ नाईक,रमेश पाटील, प्रदीप नाईक अनंत घाडगे समीर पाटील जयेश र पाटील आणि इतर सदस्य तसेच पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: बातमी कॉपी करण्यास सक्त मनाई आहे !! 😠